📰 *भाजपा वॉर्ड क्रमांक ११९* - विक्रोळीतील मनपा विभागाकडे विविध मागण्यांसाठी व पावसामधील झालेल्या नुकसान भरपाई साठी आज भारतीय जनता पार्टी विक्रोळी विधानसभा मार्फत जन आंदोलन करण्यात आले, त्यात भाजपा नगरसेवक, विक्रोळी विधानसभा पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, आघाडी व वॉर्ड पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. #ccnnews24 #ccnnews #ccnamjad #ccnasif #amjadshaikh #capitalcrimenews #ccnvikhroli #bjp #bjphallabol #bjpvikhroli #bjpdevendra #bjpmangesh #mlamangeshsangle #bmcsward #sward #swardbhandup #bjpmahilamorcha #bjpward119 #vikhrolividhanshaba #ward119 #bjpdoke #bjpmanojkotak #manojkotak #ccnmumbai #mpmanokkotak
Ещё видео!