गणपती बाप्पा मोरया आई एकविरा व श्रि दत्त क्रुपेने
फेर्यांची गाणी ह्या आगरी कोळि संगित प्रकराला एका वेगळ्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे ,आमच्या ह्या प्रयत्नाला आपल्या प्रेमाची दाद द्यावी गाण आवडल्यास ,आपली प्रतिक्रीया कमेंट बाॅक्स मध्ये कळवावी
(स्वर्गांनशी सुटला ईवान तेन देव गणपती बैसला )
🚩गायक व गितकार 🚩
सुजित पाटील
🚩गायिका 🚩
सोनाली भोईर
🚩संगित 🚩
सुजित पाटील व सोनाली भोईर
(पारंपरीक संगित )
🚩संगित संयोजन 🚩
डि,जे उमेश व सोरभ म्हात्रे
(Yana recording studio)
🚩छायांकन व संकलन 🚩
प्रज्योत पाटीलP3 production
🚩नुत्य दिगदर्शक 🚩
आदेश आले , उमेश कोळी
😊सरगानशी सुटला ईवान 😊
Male🌹 सरगानशी सुटला ईवान ना
तेन देव गणपती बैसला
फुलांशी सजल्या वाटा ना
देव माझा धरनिव उतरला
FeMale🌹सरगानशी सुटला ईवान ना
तेन देव गणपती बैसला
फुलांशी सजल्या वाटा ना
देव माझा धरनिव उतरला !! ध्रु!!
Male 🌹 ईवान उतरला कार्ल्याचे डोंगरान
ना माझे एकवीरा माऊलीचे डोंगरान
Female🌹 हर्षान फुलयली एकविरा माऊली
ना देव बघ आयलय गो माऊलीचे दारी
Male 🌹आईनी देवाला आरती करीली ना
चंदनी टीला लावला कपाळी
Female 🌹माय माऊलीची भेट घेऊनी
देव निघाला भक्तांच्या दारी
Male 🌹 ईवान उतरला कार्ल्याचे डोंगरान
ना माझे एकवीरा माऊलीचे डोंगरान .!! 1 !!
Male 🌹उठ गो बारके कर गो तय्यारी
Male 🌹आगो ऊठ गो बारके करगो तय्यारी
ना गणपती देव उद्या येल आपले घरी
Male 🌹खड्या खुड्डयांशी टमटटम निघाली
भेवडीचे बाजारा
Female 🌹भेवडींचे बाजारा गर्दी ही मोठी
हात धर भरतारा
Female🌹पड्डी सामानाची भरली कंठी देवाची राहीली
Female 🌹कंठी झे धन्या मोत्याची माझे देवाचे साठी
Male 🌹 ईवान उतरला कार्ल्याचे डोंगरान
ना माझे एकवीरा माऊलीचे डोंगरान !! 2 !!
Female🌹माउली पार्वती सांगे शंकराला
कैलासानु चर्चा हाय ग
बाल गणेश माझा गेलाय धरणीला
आठवण त्याची हो येते ग
Female🌹आन पानी गोर लागत नाय
लेकरु माझा जवल नाय
येडी ही आईची माया हाय
शंभु देवा तुला कलनार नाय
Male🌹शंभू हसला गालामधी बोलला पर्वती मातेला
काष्ठी पाषाणी गणेश नाय अशी जागा दाखव मला
Female🌹तवा पार्वती मातेला भुल कलली तिनी
लारुके लेकला हाक दिली
Female🌹गणपती देव तवा प्रकटला माते सेवा
करु काय तो बोलला
Male 🌹पार्वती मातेने जवल घेतला लारुके लेकला
मायेचा हात तवा डोक्याव ठेवुन माया दिली त्याला
Male 🌹गणपती बोलला माऊलीला
जातो आये मना काम ज्याम हाय
दहा दिसाचा उत्सव यो
भक्ता संगे हर्ष करावचा हाय
भक्तांना सुखान ठेवाचा हाय
Female 🌹देवानी दिलाय निरोप मातेला
येऊन बसलाय घरान मखराला
Male🌹 सरगानशी सुटला ईवान ना
तेन देव गणपती बैसला
फुलांशी सजल्या वाटा ना
देव माझा धरनिव उतरला
FeMale🌹सरगानशी सुटला ईवान ना
तेन देव गणपती बैसला
फुलांशी सजल्या वाटा ना
देव माझा धरनिव उतरला !! 3 !!
Ещё видео!