#vidhanparishadelection #mahayuti #mahavikasaghadi #zee24taas #maharashtrapolitics
Vidhan Parishad Election Result |विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी तर, 'मविआ'ला मोठा धक्का
विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल समोर आलाय.. या निवडणुकीत महायुतीची सरशी झालीय. तर मविआला मात्र धक्का बसलाय. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत.. तर मविआचे तीनपैकी दोनच उमेदवार विजयी झाले.. शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसलाय.. भाजपच्या पाचही उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला.. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचाही विजय झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला
Subscribe: [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
Ещё видео!