दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली.
गायक व संगीत - योगेश नारायण तपस्वी
तबला व ढोलक - पद्माकर गुजर
रेकॉर्डिंग मिक्सिंग व मास्टरिंग - अभिजित सराफ म्युझिकल स्टार्स पुणे.
निर्मिती - योगेश तपस्वी आणि अभिजित सराफ
![](https://i.ytimg.com/vi/WUIKuD6PFtY/maxresdefault.jpg)