😭आरे माझ्या राजा तु , घे नशीबाचा खेळ समजून | are maja raja tu ghe💔
#banjo #active_pad #बँजो_गाणे #active @suprasiddhabanjomusician @activepadmixsunilshindepop6813 @rawaleshwarbanjo73 @activepadmixsunilshindepop6813
कुठवर ठेवू तुला काळजात जपून | 2
किती वाट पाहू तुझी गेलो मी थकून |
सांगतीया रं कितीदा जा मला विसरुन | 2
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||धृ|| 2
ताळ्यावर नाही डोकं ठेवू कसा भरवसा |
तडपडतो जसा मी पाण्याविना मासा |
हे देवा..,ताळ्यावर नाही डोकं ठेवू कसा भरवसा |
तडपडतो मी जसा पाण्याविना मासा |
जसा तू तशी मी टाकला फासा नियतीनं | 2
ऐकून घे विनवनी खुल्या दिलानं |
ऐकून घे सख्या खुल्या दिलानं |
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||१|| 2
तुझ्यावाणी नाही कुणी जीव लावणारा | 2
देते मी कबुली तू हाय माणूस खरा | 2
होतो भास तुझा जावू मी कसा विसरून | 2
दिलं सख्ये मला खरं वास्तव उमजून | 2
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||२|| 2
गट गट गिळतो सारं परवा ना कुणाला | 2
करुनिया इचार तुझा झुरतोया मनाला | 2
वागू नको खुळ्यावाणी घे जीवा सावरून | 2
जखमांच्या ओला घाव राहिलं आठवून | 2
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||३|| 2
हे देवा.......
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
💞💞💞Thanks 💞💞💞
Ещё видео!