काळा मसाला रेसिपी | १किलोच्या अचूक प्रमाणात | How to make kala masala| Dikshas kitchen katta. साहित्य-* धने-250gr.
*दगड फुल-50gr
*खोबरं 250gr.
*वाळलेला कांदा-250gr.
*लिंबाच्या झाडाची पाने 30-40
*जावित्री दहा ग्रॅम 10gr.
*चक्रफुल 10gr.
*शहाजीरा 20gr.
*जीरा 20gr.
*खसखस 20gr.
*पांढरे तिळ 20gr.
*हिरवी विलायची15gr.
*मसाला विलायची10gr.
*जायफळ1
*लवंग20gr.
*मिरे20gr.
*दालचिनी 20gr.
खाद्य तेल150gr.
1)सर्वात अगोदर कोरडे मसाले भाजून घ्यायचे.
२)नंतर राहिलेले मसाले तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत.
3) सर्व मसाले भाजल्या नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
4)मग सर्व मसाले एकजीव करावे.
5) थंड झाल्यावर ते एका हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
![](https://i.ytimg.com/vi/XN7b2li-His/maxresdefault.jpg)