डॉक्टरांना नेहमी विचारला जाणारा प्रश्न- "डॉक्टर, उठत नसेल तर काय करावे?"
बोली भाषेत उठणे म्हणजे लिंगात ताठरता येणे. लिंगात ताठरताच आली नाही तर सगळा घोटाळाच की. आणि हा घोटाळा अनेकांच्या बाबतीत घडतो. बऱ्याचदा तो तात्पुरता असतो. पण त्यामुळे लोक खूप घाबरून जातात. आणि भीतीपोटी नको त्या उपचारांच्या मागे लागतात. योग्य उपचार मिळाले नाहीत तर संपूर्ण लैंगिक जीवन धोक्यात येऊ शकते. उपचारापूर्वी याबाबत योग्य ती शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. तीच देण्याचा प्रयत्न या व्हिडीओमधून केला आहे.
Ещё видео!