आपल्याकडे शेतीला जोड धंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात.त्यामध्ये शेळीपालन, पशूपालन, कुकुट पालन, ससे पालन इत्यादी. परंतु या सगळ्या व्यवसायांच्या सोबतीला सध्या वराह पालन हा एक व्यवसाय नावारूपाला येत आहे. शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून जर वराहपालन या व्यवसायाची सुरुवात केली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत भर पडेल
महाराष्ट्र शेळी पालन अनुदान योजना 2022 :- [ Ссылка ]
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2022 :- [ Ссылка ]
माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी :- [ Ссылка ]
प्रधानमंत्री जनधन योजना :- [ Ссылка ]
थेटकर्ज योजना :- [ Ссылка ]
अटल पेन्शन योजना :- [ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/Y78STxtZ7h0/maxresdefault.jpg)