'संस्कृतीच्या पाऊलखुणा' या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, 'प्राचीन भारतीय पशुपालन आणि शेती' या विषयी संस्कृत आणि भारतीय विद्यांचे विद्वान डॉ. श्रीनंद बापट यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.
(प्रथम प्रसारण - बुधवार, दि. २९ जून २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - [ Ссылка ]
• IoS App - [ Ссылка ]
#SanskrutichyaPaulkhuna #AncientIndianEconomy
#AkashvaniPune #DrShreenandBapat
Ещё видео!