#bbcmarathi #chhayakadam
फँड्रीमधील नानी, न्यूडमधील चंद्राक्का, सैराटमधील सुमन अक्का ते अगदी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’मधील मंजू माई...अभिनेत्री छाया कदम यांच्या अभिनयाची छाप प्रत्येक भूमिकेवर दिसते. छाया कदम या आता आंतरराष्ट्रीय मंचावरही पोहोचल्या आहेत. काही दिवसांपूर्वी Cannes Film Festival मध्ये All We Imagine As A Light या चित्रपटाला प्रतिष्ठेचा ग्रां प्री पुरस्कार मिळाला. या चित्रपटात छाया यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं झालेलं कौतुक, कानमध्ये गाजलेला छाया यांचा मराठमोळा लूक, कानपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास, रिअल लाइफमध्ये रील लाइफमधील भूमिकांनी दिलेला विश्वास, अशा विविध विषयांवर छाया कदम यांच्याशी साधलेला संवाद.
मुलाखत - अमृता कदम
कॅमेरा - शार्दुल कदम
एडिटिंग - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!