प्रत्येक भागाची आपली आपली एक खाद्यसंसकृती असते , त्या त्या भागाचा एखादा पदार्थ लोकप्रिय असतोच तसाच महाराष्ट्र म्हटलं कि सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येत ते इथली गोड पुरणपोळी आणि खमंग थालीपीठ , कधी कधी खमंग खुसखुशीत खाण्याची इच्छा झाली कि थालीपीटची आठवण येते ,, धपाटी पण थालीपीठाचाच एक थोडा वेगळा प्रकार थालीपीटचे अनेक प्रकार जस कि भाजणीचं थालीपीठ , काकडीचे थालीपीठ , कांदा थालीपीठ , पालक थालीपीठ , मेथी थालीपीठ , बाजरीचे थालीपीठ , तुम्हाला जी भाजी आवडते ती भाजी वापरून तुम्ही थालीपीठ करू शकता , म्हणून आज बघूया नाचणीचं खमंग थालीपीठ आणि झणझणीत कोल्हापुरी खर्डा , धन्यवाद .
Thalipeeth is a traditional Maharashtrian breakfast prepared from multi grain flours.
That has the goodness of different leaves mixed along with whole wheat flour,
jowar flour and gram flour and finger millet to create a thin flat bread Very healthy and wholesome,
it can also be had as snacks, dinner or can be a great lunch box meal too.
Watch all videos - playlist
[ Ссылка ]
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत ,
तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
[ Ссылка ]
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
[ Ссылка ]
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
[ Ссылка ]
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
[ Ссылка ]
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
[ Ссылка ]
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
[ Ссылка ]
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
[ Ссылка ]
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
[ Ссылка ]
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
[ Ссылка ]
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
[ Ссылка ]
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
[ Ссылка ]
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची खुसखुशीत पालक थालीपीठ | पालक थालीपीठ | पालक धपाटे
[ Ссылка ]
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
[ Ссылка ]
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
[ Ссылка ]
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
[ Ссылка ]
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
[ Ссылка ]
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
[ Ссылка ]
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
[ Ссылка ]
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
[ Ссылка ]
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
[ Ссылка ]
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
[ Ссылка ]
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
[ Ссылка ]
#gavranekkharichav thalipeethrecipeinmarathi #kolhapurithecha
#नाचणीचेथालीपीठ #thalipeethrecipe #NachniThalipeeth
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
#thalipeethrecipe #thalipeeth #thalipithrecipe #thalipithbhajani
#thalipeethrecipeinmarathi
Ещё видео!