महारष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली बैलगाडी शर्यत अलिबाग मधील आवास येथे झाली.
आवासच सुंदर समुद्रकिनार प्रचंड प्रेक्षकांनी भरला होता. जवळजवळ ६० ते ७० बैलगाड्या या स्पर्धेत भाग घेतला होता.
विडिओ आवडल्यास नक्की Like , Share करा.
#कोकणशोभा
#KokanShobha
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडीशर्यतआवास
#Bailgadisharyatalibag
#bailgadasharyat
![](https://s2.save4k.ru/pic/ZqxpthJMOEM/maxresdefault.jpg)