अंजनीच्या सुता या हुनमन जयंती विशेष गाण्याचा आनंद घ्या फक्त @saregamamarathi वर 🙏🏻
आता सारेगामा मराठी चॅनेलला सब्सक्राईब करा आणि मराठी संगीताच्या आनंदाला आपल्या घरात आणा! 👉🏻[ Ссылка ] 💜
Sleep by Saregama Carvaan, Pre-loaded with soothing sounds that help body and mind to relax. To buy, click here [ Ссылка ]
Learn to sing in Sur with AI Powered Personal Music Teacher- Padhanisa by Saregama. Download Padhanisa App now; [ Ссылка ]
CREDITS:
Audio Credits
Musical By Sagar Janardhan
Singer : Rohit Raut
Lyrics : Rohan Sakhare,Sagar Janardhan
Music :Sagar Janardhan
Music Arranged ,Programmed and Directed By: K Kshitij
Mixing and Mastering : Vishal Bhoir
Video Credit
Featuring: Sai Janardhan, Sagar Valvi
Directed by Saisagar
Dop:Sadhan Bhoir
Edit/Di: Sadhan Bhoir
Camera Attended: Yogendra Mulik
Dancers: Shubham Jadhav, Raj Sapkal,Rohit Kahirsagar,Aryan Patil
Studio : L.A.P Studio Belapur
Special Thanks
Janardhan Shinde
Pratima Shinde
Yogita Sagar
Saisagar Entertainment & Team
LYRICS:
च माझा प्राण देवा, तूच बुद्धी दाता
भोळ्या भक्तांचा तु भाग्यविधाता
जरी काही चुकले तरी माया तुझी राहुदे,
संकटांना या लढाया देवा तुझी ढाल दे,
तुझविण नाही कोणी, तूच माझ्या ध्यानी मनी,
दंगुनिया जाते मन हे नाव तुझे घेता....!
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...एक मुखान बोला बोला जय जय हनुमान
एक मुखान बोला बोला जय जय हनुमान....( ध्रु )
....................................................................
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जन्म तुझा झाला,
वंदन करुया सारे बाळ मारुतीला...
भूत प्रेत कापती हे माझ्या हनुमाना,
रामभक्त होऊनिया चिरंजीवी झाला...
एक पाय पडता त्याचे धरणी थरारी सारी, अकरावा अवतार तो शिवरुद्र ब्रह्मचारी...
दंगुनिया जाते मन हे नाव तुझे घेता....!
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...एक मुखान बोला बोला जय जय हनुमान
एक मुखान बोला बोला जय जय हनुमान.... ( १ )
.................................................................
मिटूदेत शंका साऱ्या, जलो कुविचार हे
आयुष्याच्या अंधाराला देवा तू प्रकाश दे....
थकल्या ह्या जीवनाला होऊनी आधार ये,
तुझ्या असण्याचा देवा आज तू प्रमाण दे....
आहे तुझी किमया सारी, तुझी देवा रूपे न्यारी...
आहे तुझी किमया सारी, तुझी देवा रूपे न्यारी...
दंगुनिया जाते मन हे नाव तुझे घेता....!
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...एक मुखान बोला बोला जय जय हनुमान
एक मुखान बोला बोला जय जय हनुमान.... ( २ )
#hanumanbhajan
#marathibhaktigeete
#marathibhajan
#मराठीगाणी
#Saregamamarathi
#MarathiSong
#newmarathisong
#Marathigani
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
[ Ссылка ]
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Instagram: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Ещё видео!