आज परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी!
त्यानिमत्ताने त्यांनीच रचलेल्या करुणात्रिपदीचा काही भाग त्यांच्या चरणी अर्पण करतोय!🙏🏻🌼
“शांत हो श्री गुरुदत्ता”
.
.
@mugdhavaishampayanofficial1020
#prathameshlaghate #mugdhavaishampayan #tembeswamimaharaj #punyatithe #shreegurudevdatta
![](https://i.ytimg.com/vi/_xE66jjjxHo/mqdefault.jpg)