content provided by this channel is meant for NEWS REPORTING and INFORMATIONAL PURPOSE only.
या चॅनेलद्वारे प्रदान केलेली सामग्री केवळ बातम्यांचे अहवाल आणि माहितीच्या उद्देशासाठी आहे.
'कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता' (Kaalsutra Pratham Dwaar Mrityudata) असं त्याच्या या पहिल्यावहिल्या सीरिजचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजची निर्मिती स्वत: सुबोधच करणार आहे.
‘कालसूत्र’मध्ये चित्तथरारक माईंड गेम! सुबोध भावेच्या पहिल्या वेब सीरिजचा दमदार टीझर जानेवारी 2023 मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या टीझरला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळतोय
#Kalsutra #FirstDoor #Mrutyudata #TeaserOutNow #MarathiWebShow
![](https://i.ytimg.com/vi/cCDou6Tmt-M/mqdefault.jpg)