#ahmednagar #imdalert #heavyrainfall #zee24taas #rain
Ahmednagar IMD Alert Heavy Rainfall | अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा। Zee24Taas
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर हा पाऊस झालाय. त्यामुळे बळीराजावरील दुबार पेरणीचं संकट टळलंय. मात्र, जिल्ह्यातील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
Subscribe: [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
Ещё видео!