कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या आजच्या म्हणजे २६ मे च्या भागात कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानाला चांदीची गदा आणि ५०१ रुपये मिळणार असतात. भैरू ज्योतीला हे आपल्याच घरी आलं पाहिजे असं म्हणतो. पण ज्योतीला तो खेळेलच पण मामा काय करतील हे समजत नसतं. कुस्ती चालू असताना त्याला मामा समोर दिसतात. मामा त्याला जिंकवण्यासाठी काही मदत करतील का ?
Reporter : Pooja saraf
Video Editor : Omkar Ingale
#बाळूमामाच्यानावानंचांगभलं #BalumamachyaNavanChangBhala #ColorsMarathi
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: [ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/fIHSXvaYLmY/maxresdefault.jpg)