People often do not have time to eat well in today’s hectic lifestyles. But, we need to understand that this can lead to various diseases. We somehow manage to gulp down some food in the midst of a busy workday. This often causes health problems, which may force us to take leave from work. Thus, it is of utmost importance to be mindful of the way in which we eat, along with the kind of food that we eat. It has been rightly advised in our culture for ages to chew every morsel 32 times. If we understand the connection between this chewing of food 32 times and our health we would be able to protect ourself from most ailments.
Do watch this video to learn about the right way of eating food, and share it with others.
-----
हल्लीच्या धावपळीत धड जेवायलासुध्दा वेळ मिळत नाही. पण हे लक्षात घ्या की, ह्यातूनच शरीराला विविध आजार होऊ शकतात. कामाच्या धावपळीत आपण कसंबसं अन्न तोंडात टाकतो. पण त्यातूनच आरोग्य बिघडून कामावर रजा घेण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच आपण काय खातो, याबरोबर कसे जेवतो ह्यालाही अत्यंत महत्व आहे. त्यासाठीच एक घास 32 वेळा चावून खावा, असं आपल्याकडं फार पूर्वीपासून सांगण्यात आलं आहे. या 32 वेळा चावण्याचा आणि आपल्या आरोग्याचा कसा संबंध हे आपण जाणून घेतलं तर आपल्याला बरेचसे आजार होणार देखील नाहीत.
अन्न खाण्याची पध्दत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : [ Ссылка ]
Facebook : [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]
Subscribe - [ Ссылка ]
![](https://s2.save4k.ru/pic/gJCcB6lqzi0/maxresdefault.jpg)