After the previous episode many people had commented about cleansing the mind. Some experienced mental relief after they were able to forgive others. But, some others have not achieved that yet. We need to understand that if we fail to purge the accumulated negative emotions, it can have an adverse impact on our health. We practice Dhyan (meditation in which the mind is fixed on the object of concentration) for absolute joy. To enable that it is extremely necessary to get rid of the negative emotions. Just as we feel hurt by the behaviour of some people, we also end up hurting others in some way. We often keep regretting it in our mind. Sometimes, we commit grave mistakes. We hold ourself responsible for that as well. Nobody is perfect in this world except Parameshwar (supreme cosmic consciousness). As they say, ‘To err is human.’ Instead of cursing ourself for the mistakes, it makes better sense to try and ensure that we do not repeat them. We need to learn the ways of washing out such emotions rather than condemning ourself endlessly.
Do watch this video to get over feelings of guilt and regret, and share it with others.
-----
मागच्या भागात मनाच्या स्वच्छतेवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. काहींना इतरांना माफ करायला जमल्यामुळे हलकेपणा जाणवला. पण काहीजणांना ते अजूनही शक्य झाले नाही. पण वाईट भावभावनांचा निचरा झाला नाही तर त्याचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण ध्यान आनंदासाठी करतो. तो आनंद मिळण्यासाठी मनातल्या नकारात्मक भावना दूर व्हायलाच हव्यात. ज्याप्रमाणे आपण इतरांकडून दुखावले जातो, त्याचप्रमाणे आपणही इतरांना दुखावत असतो. त्याचा सल आपल्या मनात असतो. आपल्या हातून काही गंभीर चुका झालेल्या असतात. त्याचा दोषही आपण स्वतःला देत असतो. या जगात एक देव सोडला तर परफेक्ट कोणीच नाही. माणूस म्हटलं की चुका होणारच ! या चुकांसाठी स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा या चुकांची दुरूस्ती कशी करता येईल हे पाहायला हवं. सतत आतमध्ये टोचणी लावून घेण्याऐवजी, या भावना कशा काढून टाकता येतील हे आपण जाणून घ्यायला हवं.
खंत किंवा अपराधीपणाच्या भावनांचा निचरा कसा करावा ह्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : [ Ссылка ]
Facebook : [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]
Subscribe - [ Ссылка ]
#meditation #mind #mentalrelief #niraamaywellnesscentre #niraamay #energy #energyhealing #health
Ещё видео!