मातीच्या मटक्यातील तंदूर चहाची चव लय भारी | Tandoor Chaha Recipe | Street Food | Shivar Food
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील चिकलठाणा परिसरात तंदूर चहा पिण्यासाठी चहाप्रेमींची मोठी गर्दी होत असते. मातीच्या मटक्याला भट्टीत गरम केले जाते. त्याआधी चहा फक्त चहापावडर आणि साखर टाकून थोडा उकळला जातो. यानंतर तो अर्धवट उकळलेला चहा गरम झालेल्या मटक्यात टाकला जातो. गरम मटक्यात हा चहा टाकताच उकळायला लागतो. यानंतर हा चहा गाळून ग्राहकांना दिला जातो.
Pls Visit - [ Ссылка ]
#tandoorchaha
#tandoorichaibusiness
#tandoorichahamarathi
#shivarfood
![](https://i.ytimg.com/vi/jGXL41tIHlI/maxresdefault.jpg)