बांगड्याचं तिकलं रेसीपी | Mackerel Tikhale | बांगड्यांचं तिखलं | Bangda Tikhle Recipe in Marathi - Recipes Katta Video
मासे रेसिपी म्हणजे झटपट होणाऱ्या रेसिपी. आज आपण असंच झटपट होणारं आंबट तिखट चवीचं बांगड्याचं तिकलं करणार आहोत.
बांगड्याचं तिकलं साहित्य
बांगडे : २ मध्यम
तिखट/मसाला : २ मोठे चमचे
हळद : पाव चमचा
लसूण : ९ ते १० पाकळ्या
आमसूल/कोकम : ४ ते ५
तेल : २ ते ३ मोठे चमचे
चवीनुसार मीठ
Mackerel Tikhale Ingredients :-
mackerel : 2 medium
Red masala : 2 tbsp
Turmeric : 1/4 tbsp
Garlic : 9 to 10 cloves
Kokum : 4 to 5
Oil : 2 to 3 tbsp
Salt
#bangdafish #recipeinmarathi #fishrecipe
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipe Katta Channel.
[ Ссылка ]
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.
![](https://i.ytimg.com/vi/jg3AJs_NoS0/maxresdefault.jpg)