इथे झाले खंडोबा - बानु चे लग्न | नळदुर्ग- अणदूर खंडोबा दर्शन | Naldurg Andur Khandoba Temple |
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे. महाराष्ट्रात खंडोबाची 8 प्रमुख ठिकाणे आहेत. त्यापैकी अणदूर-मैलारपूर (नळदूर्ग) हे महत्त्वाचे स्थान आहे. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग येथे झाला होता. म्हणून या स्थानाला महत्त्व आहे.
#khandobatemple
#naldurg
#naldurgfort #खंडोबा
#बानु
Ещё видео!