#CreatingForIndia #ExpertsKiSuno #DrGuruji
#Health #ExpertsKiSuno
#Guruji
लिंग जास्त ताठ राहण्यासाठी काय करावे? How to Have Stronger Erections
बऱ्याच जणांना लिंग जास्त ताठ न राहण्याची समस्या जाणवते. त्यांनी पुढील गोष्टी कराव्या, तणाव टाळायला हवा , व्यायाम सुरु करा, कमरेच्या स्नायूंचे व्यायाम करा, उदाहरणार्थ: किगल व्यायामप्रकार मद्यपान आणि धूम्रपान टाळा, बी.पी. आणि रक्तातील साखर नियमित करा. तसेच काही आजारांचेही हे लक्षण असू शकते.तुम्ही ऑनलाइन सेक्सॉलॉजिस्टची मदत नेहमीच घेऊ शकता.
उपचार
तणाव टाळा
किगल व्यायामप्रकार करा
मद्यपान टाळा
धूम्रपान टाळा
बीपी आणि शुगर नियमित करा
लिंग कमी ताठ होणे हे एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकते.
More Info......
काही अनुभव असे देखील असतात जे आपण कोणासोबत बोलू शकत नाही, आणि आपल्याला भयंकर काहीतरी होत आहे असे वाटत राहते, अशा प्रॉब्लेम्स पैकी एक म्हणजे लैंगिक समस्या, म्हणजेच सेक्स संबंधित समस्या. सर्वात जास्त आढळणारी समस्या म्हणजे लिंग ताठ न राहणे, म्हणजेच लिंगामध्ये पुरेसा
ताठरपणा किंवा कडकपणा येत नाही. असे होण्याची बरीच कारणे असू शकतात परंतु यामुळे पुरुष खूपच चिंताग्रस्त होऊन जातो. जोडीदाराला शय्येमध्ये समाधानी करू शकत नाही तसेच पुरेसे शारीरिक समाधान मिळू शकत नाही याची खंत वाटत राहते. यासोबतच शीग्रपतन, हस्थमैथुन, लिंग ताठ न होणे या समस्या देखील बऱ्याच जणांमध्ये आढळतात. सेक्स किंवा मैथुनाबद्दल बोलणे हे आपल्या समाजात निषिद्ध मानले जाते, परंतु तुम्ही याबद्दल सेक्सओलॉजिस्ट सोबत बोलू शकता, त्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही, ऑनलाइन सेक्सॉलॉजीस्ट सोबत तुम्ही केव्हाही घरबसल्या बोलू शकता, ते तुमच्या लैंगिक समस्येवर मार्गदर्शन करतात व तेही खाजगीमध्ये.
लिंग ताठ न राहण्याची अनेक कारणे आहेत ,वाढते वजन, वाढलेले बीपी, वाढलेले कोलेस्टेरॉल, मद्यपान, धूम्रपान या सर्वांमुळे लिंग ताठ न राहण्याची समस्या येऊ शकते.
लिंग जास्त कडक राहण्यासाठी म्हणजेच लिंगाचा ताठरपणा वाढवण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या तणाव टाळा, किगल व्यायामप्रकार करा, मद्यपान टाळा, धूम्रपान टाळा, बीपी आणि शुगर नियमित करा, तसेच काही आजारांचेही हे लक्षण असू शकते. तुम्ही ऑनलाइन सेक्सॉलॉजिस्टची मदत नेहमीच घेऊ शकता.
#Ling #lingtath #sambhog #shigrapatan #howtoincreasestamina #zavazavi #erectdick #talktoadoctor #doctornearme #sexologist #doctor
Ещё видео!