Devghali | Kasheli Table point | Kasheli | Kasheli Beach | Devghali Kasheli l Kanakaditya Kasheli
देवघळी बीच (किनारा)- ज्या समुद्री गुहेत श्री. कनकादित्यची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास "देवघळी बीच" म्हणतात. येथून समुद्राचे अत्यंत मनोहर असे दृश्य दिसते. हे नैसर्गिक बीच असून कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे. तसेच येथे सुंदर पर्यटन स्थळ निर्माण केले आहे. सायंकाळी येथे सूर्यास्ताचे सुंदर व डोळ्यात साठवण्यासारखे मनमोहक दृश्य अनुभवण्यासारखे आहे.
Address: P8G6+P2G, Kasheli, Maharashtra 416707
Music in this video:
Youtube Audio Library, Attribution not required.
Music Credits:
French Fuse - Positive Fuse ( Relax Music )
Song: Positive Fuse
[ Ссылка ]...
Performer: French Fuse
[ Ссылка ]...
#devghali #kasheli beach
Thank You.
![](https://i.ytimg.com/vi/nsHplTD8WpA/maxresdefault.jpg)