नमस्कार, आज बघा जालना शहराचे ऐतिहासिक दरवाजे अर्थात जालन्याचा इतिहास भाग ३ या भागात आपण कधी काळी भारतातील श्रीमंत शहरामध्ये अग्रस्थानी असलेल्या जालना शहरातील दरवाजे पाहणार आहोत.. ज्यात दोन दरवाजे हे निझाम-उल-मुल्क असिफ जहाँ यांनि बांधल्याची नोंद आहे.. तसेच बाकी दरवाजे महाराज यशवंतराव होळकर यांच्या काळात बांधले गेले असावे.. काय आहेत ह्या दरवाजांची नावे कसे दिसतात ते सद्यस्थितीत, हे सर्वं ह्या व्हिडीओ मध्ये नक्की बघा आणि जालनेकारनीं शेअर नक्की करा.. तसेच माझ्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
जालन्याचा इतिहास भाग १ व २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
भाग १
👇👇🙏👇👇
[ Ссылка ]
भाग २
👇👇🙏👇👇
[ Ссылка ]
#gatesofjalna #historyofjalna #jalnacity #jalna #marathwada
Ещё видео!