काकड आरती म्हणजे प्रामुख्याने वारकरी / वैष्णव संप्रदायात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला कापड्याचा काकडा (एक प्रकारची ज्योत) करून पहाटे ब्रह्म मुहूर्तावर ओवाळले जाते, म्हणून याला काकड आरती असे म्हणतात. काकड आरतीची प्रथा आता वारकरी संप्रदायासाठी मर्यादित न रहाता वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कोजागिरी पौर्णिमा ( अश्विन महिना) ते त्रिपुरारी पौर्णिमा ( कार्तिक महिना) या कालावधीत काकड आरती केली जाते
#livedarshan
#livedarshanpandharpur
#pandharpurlivedarshan
#livedarshantoday
#livedarshanpandharpur
#onlinepandharurdarshan
#vitthal
#vitthalrukminidarshan
#vitthallivedarshan #todaylivedarshan #pandharpur #warkaripandharicha #warkari #ekadashi #ekadashi2023 #ekadashi2024 #ekadashivrat #एकादशी #kakadarti #hindu #ashadhiekadashi #palkhi_sohla_2024 #यात्रा
Ещё видео!