दिलबरा गं तू माझी दिलबरा...
Karaoke Track
गायक :- किशोर जावळे
गीतकार :- आशिष शिंदे
संगीत :- पवन घायतडक
संगीत संयोजक :- किशोर जावळे
प्रस्तुती :- रॉयल मेलोडी बँजो ट्रॅक
Original track link :-
[ Ссылка ]
Karaoke Track by :- VijayRaje 🗡️ Bhosale
-------------------------------------------------------------------------
Song Lyrics :-
-^-
-*-
जडलाया जीव येऊ दे तुला कीव
जडलाया जीव येऊ दे तुला कीव
प्रितीच्या पाखरा गं
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
ए दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
हं... पाहून हसलीस काळजात बसलीस
साऱ्या पोरींत तूच क्यूट मला दिसलीस
*
हं... पाहून हसलीस काळजात बसलीस
साऱ्या पोरींत तूच क्यूट मला दिसलीस
लागला लळा गं झालो खुळा गं
लागला लळा गं झालो खुळा गं
समजून घे ना जरा गं...
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
हं.. आजवर नव्हतं मला प्रेम झालं कुणाशी
जुळलंय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी
*
हं.. आजवर नव्हतं मला प्रेम झालं कुणाशी
जुळलंय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी
हात हाती दे ना साथीला ये ना
हात हाती दे ना साथीला ये ना
सोडून हा नखरा गं
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
ए दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
-^-
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє
-^-
हो... जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर
टाईमपास नाही करतो प्रेम गं खरं
*
हो... जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर
टाईमपास नाही करतो प्रेम गं खरं
आशिषचं नाव गं नावापुढं लाव गं
आशिषचं नाव गं नावापुढं लाव गं
हो माझी अप्सरा गं
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
ए दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
होओओ दिलबरा गं तू माझी दिलबरा गं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
-----------------------------------------------------------------------
Declaration :-
----------------------
This track is not for commercial use.
It's only for promotional and entertainment purposes.
I don't claim any of this track.
All credits and rights reserved by :- Royal Melody Banjo Track, Ashish Shinde, Kishor Javale, Pawan Ghaytadak, MG studio Jamkhed and the Owners and the Creators.
-------------------------------------------------------------------------
#dilbaragtumazidilbara
#dilbarag
#tumazidilbara
#newmarathisong
#marathidj
#djmarathisong
#premgeet
#romanticdjmarathi
#romanticmarathisong
#maratjilovesong
#marathilyricalsong
#karaokewithlyrics
#entertainmentmarathi
#karaokesong
#marathikaraoketrack
#marathiromanticlyricalsong
Ещё видео!