#BBCMarathi #shivsena #uddhavthackerayvseknathshinde
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले. 2018 साली ‘शिवसेना नेते’ म्हणून निवड झाल्यानंतर ठाकरेंना नमस्कार करतानाचा हा शिंदेंचा व्हीडिओ या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला. यापूर्वी शिंदेंनी ठाकरेंकडून 2019 निवडणुकीचा एबी फॉर्म का स्वीकारला होता असं ठाकरे गटाने विचारलं होतं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!