हे शरीरातील आधारचक्र असून शरीराला आवश्यक पृथ्वी तत्त्व पुरविण्याचे कार्य करते.
शरीरातील सर्व टणक रचना व संपूर्ण आधार व्यवस्थेला कणखरता आणि अखंडता देण्याचे काम पृथ्वी तत्त्व करते.
शरीराची प्रतिकारशक्ती, नवीन पेशींची निर्मीती, मलउत्सर्जन ही महत्त्वाची कार्ये या चक्राच्या अंमलाखाली येतात.
विचार मांडण्याची हातोटी, धाडसी व क्षमाशील वृत्ती मूलाधार चक्र स्थित शक्तींमुळे मिळते.
मूलाधार चक्र सक्षम व संतुलित असणारी व्यक्ती कणखर, काटक, निर्णयक्षम व व्यवहारी असते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : [ Ссылка ]
Facebook : [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]...
Subscribe - [ Ссылка ]
1) Muladhar Chakra Meditation (मूलाधार चक्र मेडीटेशन)
[ Ссылка ]
2) Swadhishthan Chakra Meditation (स्वाधिष्ठान चक्र मेडीटेशन)
[ Ссылка ]
3) Manipur Chakra Meditation (मणिपूर चक्र मेडीटेशन)
[ Ссылка ]
4) Anahata Chakra Meditation (अनाहत चक्र मेडिटेशन)
[ Ссылка ]
5) Vishuddha Chakra Meditation (विशुद्ध चक्र मेडीटेशन)
[ Ссылка ]
6) Adnya Chakra Meditaion (आज्ञा चक्र मेडीटेशन)
[ Ссылка ]
7) Sahastrar Chakra Medition (सहस्रार चक्र)
[ Ссылка ]
#muladharchakra #meditation #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #energy #energyhealing #health
![](https://i.ytimg.com/vi/r984jTAKSgw/maxresdefault.jpg)