पावसाळी वस्तूंचे उपयोगी मार्केट || छत्री,रेनकोट,चप्पल,शूज,कवर,बैग, टोपी || Just Rahul Vlogs
नमस्कार मित्रांनो..
पाऊस आला की प्रत्येकाला छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल व शूज, बैग कवर, मोबाइल कवर, टोपी इत्यादि वस्तुंची गरज हमखास लागते आणि म्हणुनच आपण या वीडियो मधुन दादर मार्केट पाहतो आहे ज्या ठिकाणी पावसाळी उपयोगी वस्तु एका पेक्षा एक वरायटी मध्ये पहायला मिळाली आणि स्वस्त सुद्धा.
तर वीडियो शेवट पर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास या ठिकाणी नक्की भेट द्या 😊👍
विसावा होटल गल्ली,
दादर वेस्ट
स्टेशन चा बाजूला
#PavsaliVastucheUpyogiMarket #UmbrellaFootwearRaincoat #JustRahulVlogs
Instagram: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
![](https://i.ytimg.com/vi/rDtQL8F4ZUE/maxresdefault.jpg)