#bbcmarathi #polyhousefarming #shadenet #farming
कृषी विभागाच्या नॅशनल हार्टीकल्चर मिशन मार्फत हायटेक शेती करण्यासाठी पॉली हाऊस आणि शेडनेट उभारणी प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आला. विदर्भातील 300 शेतकऱ्यांसह राज्यात तब्बल 1200 शेतकरी या प्रकल्पाचे लाभधारक आहेत.
पण शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पन्न देणार ही योजना विदर्भात फोल ठरली.
योजनेवर विश्वास ठेऊन विठ्ठल वानोडे या शेतकऱ्याने चाळीस गुंठ्यांत पॉलिहाऊस उभा केला. आता या पॉलिहाऊसची अवस्था दयनीय आहे. त्यांच्यावर लाखोंचं कर्ज असून वसुलीसाठी बँकेचा तगादा सुरू आहे. विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे.
पाहा हा रिपोर्ट.
रिपोर्ट - नितेश राऊत
कॅमेरा - नितेश राऊत आणि अमोल लंगर
एडिट - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/srmgahkxqcs/mqdefault.jpg)