#solapurnews #yesnewsmarathi
Subscribe Channel :- [ Ссылка ]
सोलापुरातील आरोग्य सेवेत अग्रेसर असलेल्या अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित यांना नुकतेच National Accreditation Board of Hospital आणि National Accreditation Board for Testing हे राष्ट्रीय मानांकने प्राप्त केले आहे. सोलापूर आणि नजीकच्या काही जिल्ह्यामध्ये ही दोन्ही राष्ट्रीय मानांकने मिळणारे अश्विनी सहकारी रुग्णालय हे एकमेव आहे.
NABH आणि NABL ही मानांकने प्रदान करणाऱ्या या दोन्ही संस्था राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संस्था असून नवी दिल्ली येथील Quality Council of India स्वायत्त या संस्थेचा भाग असून, आंतरराष्ट्रीय मानांकन देणाऱ्या संस्थेशी संलग्नित आहेत. मानांकनाचे मुळ ध्येय व लक्ष्य हे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करणे आणि रुग्णांसहित सगळ्यांची सर्व संबंधितांची सुरक्षितता ही प्राधान्याने जपणे ही होय.
NABH आणि NABL दोन्ही मान्यता मिळवणे हा अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित साठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, कारण ते आमच्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या आमच्या अतूट बांधिलकीचे प्रदर्शन करते. हे आमच्या आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या कार्यसंघाच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचा दाखला आहे.असे बिपीनभाई पटेल यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली आणि क्वाॅलीटी ऑफिसचे को -ऑर्डीनेटर डॉ श्रीकांत पाटणकर यांनी अधिक माहिती दिली.
पत्रकार परिषदेस डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर सिद्धेश्वर रुद्राक्ष, गुरुनाथ परळे, अतुल कुलकर्णी, विद्यानंद चव्हाण, अनुप शहा, अभिजीत जिरगे, विश्वनाथ मेरकर, प्रशांत औरंगाबादकर, आदी उपस्थित होते..
★Follow us, Share, Support★
Website:- [ Ссылка ]
Facebook:- [ Ссылка ]
DailyHunt News:- [ Ссылка ]
Twitter:- [ Ссылка ]
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
[ Ссылка ]
TOP 20:
[ Ссылка ]-
Crime News:
[ Ссылка ]
Headlines:
[ Ссылка ]
Ads:
[ Ссылка ]
Special Stories:
[ Ссылка ]
Political News:
[ Ссылка ]
Sports:
[ Ссылка ]
PRESS:
[ Ссылка ]
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Ещё видео!