Enjoy this lyrical video of melodious romantic title track "Mitwaa".
Starring : Swapnil Joshi, Sonalee Kulkarni, Prarthana Behere. Directed by : Swapna Waghmare Joshi.
Song : Mitwaa (Title Song)
Singer : Shankar Mahadevan, Janhavi Prabhu Arora
Music : Shankar-Ehsaan-Loy
Lyricist : Mandar Cholkar
Music Label : Video Palace
Lyrical Video by : Guru Patil, Mahesh Killekar, Mandeep Bharara (Glooscap Studios )
Click on the below playlist link to Watch other lyrical videos
Link : [ Ссылка ]
Listen to this songs on :
Gaana -
[ Ссылка ]
Saavn -
[ Ссылка ]
Google Play -
[ Ссылка ]
Wynk -
[ Ссылка ]
Amazon Music -
[ Ссылка ]
Spotify - [ Ссылка ]
Resso - [ Ссылка ]
Lyrics :
वेड्या मना सांग ना, खुणावती का खुणा
माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना, व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे
धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे
सुटतील केव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा
झुला भावनांचा, उंच उंच न्यावा
स्वत:शी जपावा... तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी प्यास का उरे मागे?
फितुर मन बावरे, आतूर क्षण सावरे
स्वप्नाप्रमाणे पण खरे
नात्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा
वेड पांघरावे.... न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हुरहूर वाढे... गोड अंतरी ही
पास पास दोघात अंतर तरी ही
चुकून कळले जसे, कळून चुकले तसे
ऊन सावलीचे खेळ हे
नात्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा
Enjoy & Stay Connected with us
Like us on Facebook : [ Ссылка ]
Subscribe us on Youtube : [ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/trDHmX2-eOs/maxresdefault.jpg)