आंबोलीच्या जंगलातील मृगया Homestay च्या परिसरात गजानन चे जंगलातील अनुभव कथन
आंबोली...जैव विविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाणारे सह्याद्रीतील एक स्वर्गीय गाव....
एकीकडे घनदाट rainforest अर्थताच पर्जन्यवने आच्छ्छडले डोंगर आणि त्याच्या माथ्यावर हिरवेगार शालू पांघरलेले कातळ सडे ...
डोंगरमाथ्यावरू न तळकोकणात कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे धुक्यात हरवलेले एक स्वप्न वत गाव म्हणजे आंबोली...
पावसाळ्यात आंबोलीचा निसर्ग खऱ्या अर्थाने बहरून येतो... रखरखीत कातळ सडे फुलून येतात ...पशू पक्षी प्राणी आनंदाने निसर्गाचे संगीत गात ह्या गावाला रात्रीच्या भयाण अंधारात निसर्गाचे संगीत बहाल करतात...
ह्याच आंबोलीच्या जंगलातील mrugaya nature retreat बद्दल जाणून घेऊ
Booking Details
[ Ссылка ]
+91 98221 29811
Book monsoon tour with Konkani Ranmanus
Contact Us
Fʙ: [ Ссылка ]
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: [ Ссылка ]
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
[ Ссылка ]
Ещё видео!