आपण वयानुसार प्रगल्भ होत जातो असं म्हटलं जातं. परंतु प्रगल्भ होणं म्हणजे नेमकं काय? अनुभवातून शिकत जाणे याला आपण Maturity किंवा प्रगल्भता म्हणतो. मग नात्यांमधली maturity म्हणजे काय? आणि ती कशी असावी? दोन matured व्यक्ती एकत्र एका नात्यात असल्यास त्याचे फायदे / तोटे काय? जाणून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संदेश कुलकर्णी आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांच्याकडून.
......................................................................................................
OUR LATEST RELEASE:
नात्यातली मैत्री की सत्ता? - [ Ссылка ]
प्रेमाचे धागे जुळताना ।The Bond of Love - [ Ссылка ]
वेळेच्या नियोजनाचे रहस्य - [ Ссылка ]
घटका गेली, फळे आली - [ Ссылка ]
......................................................................................................
Visit our Website
[ Ссылка ]
[ Ссылка ]
......................................................................................................
Subscribe to Our Channel
[ Ссылка ]
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#love #relationship #relationshipgoals #couplegoals #matured #immature #bonding #amrutasubhash #sandeshkulkarni #dranandnadkarni #avahaniph
Ещё видео!