#BolBhidu #AmarSinghChamkila #Punjab
३६ वर्षांपूर्वी एका पंजाबी गायकाची आणि त्याच्या पत्नीची पंजाबमध्ये हत्या झाली. त्या गायकाचा ना कुठल्या गँगशी संबंध होता, ना कोणाशी कसला वाद होता. पण तरीही त्याच्या हत्येचं कारण नेमकं काय, हे आजवर कोणालाच उलगडलेलं नाही. त्याच्या हत्येसाठी आजवर कोणावरही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. तो गायक म्हणजे अमरसिंग चमकीला. नेटफ्लिक्सवर १२ एप्रिलला इम्तियाज अली दिग्दर्शित अमरसिंह चमकीला सिनेमा रिलीज झाला.
पण या सिनेमातला नायक अमरसिंग चमकीला कोण होता, त्याची हत्या कशी झाली आणि त्या हत्येमागची आजपर्यंत सिद्ध होऊ न शकलेली नेमकी कारणं कोणती, चमकीला केसची रिअल स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!