अमरावती येथील अमित देशमुख यांनी पारंपरिक व्यवसाय न करता वराह पालन करून स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली आहे. कुठलाही व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी आधी पूर्ण माहिती घ्यावी, नियोजन करावे, हा व्यवसाय करणाऱ्या लोकांना भेटावे, बाजाराची माहिती घेऊन शेवटी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. अभ्यास व आर्थिक स्थितीचा विचार करून कुठलाही व्यवसाय निवडल्यास तो यशस्वी होतो, असा श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
------
Amit Deshmukh of Amravati has improved his financial condition by adopting pig without doing traditional business. If you want to do any business, then first you need to know more about it, plan it, meet people who are doing this business, get information about the market, and finally get the right training. If you choose any business by thinking of study and financial status, then it will be successful. Deshmukh has handed over the farmers to farmers.
#शेतीपूरक_जोडधंदा
#वराहपालन
#शेतशिवार
#ShivarNews24
#shivar
Ещё видео!