#BBCMarathi #Antarctica #Iceberg
A23a हिमनग अंटार्क्टिकाच्या किनारपट्टीपासून 1986मध्येच वेगळा झाला. पण काही आता गेल्या काही दिवसांत या हिमनगाचा प्रवास सुरू झालाय.
गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ हा हिमनग वेडेल समुद्राच्या (Weddell Sea) तळाच्या चिखलात बर्फाचं एखादं बेट असल्यासारखा रुतून बसला होता. 2020 पर्यंत हळुहळू विरघळल्यानंतर हा हिमनग पुन्हा तरंगू लागला आणि सरकायला लागला. सुरुवातीला सरकण्याचा हा वेग कमी होता. पण नंतर आता पाण्याचा प्रवाह आणि वाऱ्यांमुळे तो गरम हवा आणि पाण्याच्या दिशेने वाहतोय.
हा A23a हिमनग जगातल्या तब्बल 29 देशांपेक्षा मोठा आहे. यात लक्झेंबर्ग, बहारिन आणि सिंगापूरचाही समावेश आहे.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/vEUGpdVtllc/mqdefault.jpg)