Balache Gane | Balache Jevan | बाळाचे जेवण | मराठी गाणी | Badbad Geete | Marathi Balgeet | मराठी गाणी | Lahan Mulanchi Gani | ChiuKau
केळीच्या पानावर वाढलेलं जेवण, पाटावर बसून खायला कुणाला आवडणार नाही? ह्या गाण्यातील छोटेसे बाळ सुद्धा किती छान जेवत आहे! ताटामध्ये वाढलेले, पापड, लोणचे, चटणी, कढी आणि भात अगदी मनापासून खात आहे.
अशी ही लहान बाळाच्या जेवणाचे वर्णन करणारी कविता लिहिली आहे 'सरिता पदकी' ताईंनी. आणि 'चिउ काऊ मराठी' ने ह्या गाण्याला संगीतबद्ध करून तुमच्या पर्यंत पोहचवले आहे.
गीत : सरिता पदकी
संगीत : चिउ काऊ मराठी
अश्याच नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर Subscribe करा :)
Do follow us on Instagram also : @chiukau.marathi
सूचना : चिऊकाऊ मराठी'ने कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी/ अर्थार्जनसाठी ह्या कवितेचा वापर केलेला नाही. मराठी भाषेतील अशी गोड बालगीते नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, ह्या उद्देशाने हे गाणे सादर केले आहे.
![](https://i.ytimg.com/vi/vvpoeL_N1ek/maxresdefault.jpg)