मटण रस्सा म्हटलं की, नॉनव्हेज खवय्यांसाठी पर्वणीच. हा मटण रस्सा झणझणीत असेल आणि त्यासोबत भाकरी असेल तर मग त्याची बात काही औरच . म्हणून आज मी अस्सल खान्देशी काळा मटण रस्सा बनवणार आहे. आपल्याला ही मटण डिश नक्कीच आवडेल
Ingredients for cooking mutton before making mutton gravy / rassa-
Half a kilo of meat
1 Tamal patra / bay leaf
Finely chop 2 onions
A large ladle oil
1 tbsp garlic ginger paste
Half a tomato
1 tablespoon coriander powder
Half a teaspoon of turmeric
Salt to taste
Cilantro
Ingredients for Mutton gravy / rassa -
Roast two onions in slices
15 to 20 garlic cloves
Khada Masala (Cinnamon, Veladode, Clove, Black Pepper)
1 tablespoon coriander
Half a cup of coconut slices
Coriander
2 tablespoons pulses
2 to 3 inch piece
Ingredients for making Kala Mutton gravy / rassa -
2 tablespoons oil
Half a teaspoon red chili powder
2 tbsp black masala
Half a teaspoon of turmeric
A little cilantro
Salt to taste
मटण रस्सा (Mutton gravy / rassa)करण्याअगोदर मटण शिजवण्यासाठी लागणारे साहित्य-
अर्धा किलो मटण
१ तमाल पत्र
२ कांदे बारीक काप करून
एक मोठी पळी तेल
१ चमचा लसून अद्रक पेस्ट
अर्धा टोम्याटो
१ चमचा धने पूड
अर्धा चमचा हळद
मीठ चवीनुसार
कोथम्बीर
मटण रस्सा (Mutton gravy / rassa) वाटण करण्यासाठी लागणारे साहित्य -
दोन कांदे उभे काप करून भाजून घेतलेले
१५ ते २० लसून पाकळ्या
खडा मसाला (दालचिनी, वेलदोडे, लवंग, काळी मिरी)
१ चमचा धने
अर्धी वाटी खोबरे काप
कोथबीर
२ चमचे डाळ्या
२ ते ३ इंच आल तुकडा
काळा मटण रस्सा (Kala / Black Mutton gravy / rassa)करण्यासाठी लागणारे साहित्य -
२ पळ्या तेल
अर्धा चमचा लाल मिर्च पावडर
२ चमचे काळा मसाला
अर्धा चमचा हळद
थोडीशी कोथबीर
चवीनुसार मीठ
#tanishqarecipes #muttoncurry #muttonrecipe
Ещё видео!