अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद रोप मल्लखांब शिकत आहे. रोप मल्लखांबाचा सराव करतानाचा एर व्हिडीओ भाग्यश्रीने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी भाग्यश्रीचे कौतुक देखील करत आहेत.
#Lokmatcnxfilmy #BhagyashreeMilind #Mallakhamba
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
[ Ссылка ]
Ещё видео!