Katraj Snake Park Pune : कात्रज सर्प उद्यान पुणे | भाग १
पुणे तिथे काय उणे, खरंतर पुणे शहराला विद्देचे माहेरघर बोलले जाते, ते तर आहेच पण त्याव्यतिरिक्तही पुण्यामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत कि त्याही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. पुणे शहरातील कात्रज या भागात सर्प उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे साप पाहायला भेटतात, त्याचप्रमाणे जंगली प्राणीही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रवेश शुल्क फक्त ४०रू. आहे. पूर्ण उद्यान हे भरपूर मोठ्या परिसरामध्ये पसरलेले आहे. विशेष म्हणजे उद्यानामध्ये फिरत असताना भर उन्हाळ्यामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी सावलीतूनच फिरता येते यावरून त्या ठिकाणी असलेल्या झाडांची ओळख पटेल. पूर्ण उद्यान हिरव्यागार झाडांनी बहरलेले आहे, त्यामुळे प्रसन्न वाटते. तुम्ही कधी पुण्यामध्ये गेलात तर नक्कीच भेट द्या.
#KatrajSnakeParkPune #KatrajZoo #SnakeParkPune
तुम्हाला जर अश्याच नवीन ठिकाणांची माहिती घ्यायाची असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल.
----------------------------------------
GEAR I USE TO MAKE MY VIDEOS
Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - [ Ссылка ]
Memory Card For DSLR - [ Ссылка ]
Action Camera - [ Ссылка ]
Redmi Note 10 - [ Ссылка ]
Gimbal For Mobile - [ Ссылка ]
2nd Action Camera - [ Ссылка ]
Action Camera Accessories - [ Ссылка ]
GoPro Dual Battery Charger - [ Ссылка ]
Monopod For DSLR and Action Camera - [ Ссылка ]
--------------How to Reach--------------
लिंक - [ Ссылка ]
----------------------------------------------------
Subscribe to Travel IJ : [ Ссылка ]
Like us on Facebook: [ Ссылка ]
Follow us on Instagram: [ Ссылка ]
Hit LIKE and SUBSCRIBE !
Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!
Katraj Snake Park Pune - कात्रज सर्प उद्यान पुणे | भाग १
Теги
katraj snake park punekatraj snake park king cobrakatraj snake park opening and closing timekatraj snake park opening timekatraj snake park and zoorajiv gandhi snake park katraj punekatraj snake park timing punekatraj zoo snake parkकात्रज सर्प उद्यानKatraj Snake ParkKatraj ZooSnake Park PunePune ZooFull Information of SnakesSnake InformationIndian SnakesTravel IJTravel IJ VideosKatraj Snake park is Open?katraj snake park open?