#MaharashtraElectionResult2024 #LokSabhaElectionResult2024 #MaharashtraGeneralElection #VoteCounting #BJP #INC #ShivSenaUBT #NCP #GeneralElection2024
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 LIVE: Constituency wise Winners and losers candidate: महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली आहे.
![](https://i.ytimg.com/vi/xBoLhEnoDr4/maxresdefault.jpg)