सोलापूरचे ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे. सिद्धारामेश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीतील स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांना तैलभिषेक करण्यासाठी रविवारी सकाळी हिरेहबू वाड्यातून मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने बाहेर पडले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: [ Ссылка ]
Social Media Links
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Google+ : [ Ссылка ]
Ещё видео!