निर्माता : ऋषिकेश वारभोग
~ गायक : दिपक पाटोळे
~ गीतकार : संजय वारभोग
~ संगीत संयोजक : आशिष शिंदे
~ रेकॉर्डिस्ट : पवन घायतडक
~ पोस्टर : दिपक कसबे
~ मनःपूर्वक आभार
किशोर जावळे
मसु जाधव
आणि सर्व मित्रपरिवार
नवनवीन गाणे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा @unaadmusic1228
Join Us
* Instagram : www.instagram.com/unaadmusic/?igshid=YmMyMTA2M2Y%3D
* Facebook : www.facebook.com/profile.php?id=100089905431589
* Youtube : [ Ссылка ]
Available On All Music Platform
Gaana | Instagram Reels | Wynk Music | Jio Savan | Apple Music | Spotify etc...
गीत :
तुझं साध राहणं, वळून वळून ग पाहणं
वेड मला लावी, वेड मला लावी,
सावी ग माझी सावी ग माझी सावी ग माझी सावी.
गालावरची खळी तुझ्या, ओठ चाफेकळी,
मनं माझे जाळी, तुझ्या केसातील कळी,
तुझ्या केसातील कळी
सावी ग माझी सावी ग माझी सावी ग माझी सावी.
नाजूक तुझा बांधा, चाले उडवीत खांदा,
झाला माझा वांदा, सोडला काम धंदा,
मी सोडला काम धंदा..
सावी ग माझी सावी ग माझी सावी ग माझी सावी.
अशी तुझी आदा, झालो मी फिदा.,
ईचार सदा कदा, तुझा ईचार सदाकदा..
हालवी गदागदा, झाला स्वप्नाचा फालुदा ,
सावी ग माझी सावी ग माझी सावीग माझी सावी.
#marathihitsong #tranding #marathi #savig #lokgeet #patole #dipakpatole #visionstudio #lovesong #trandingsong #marathihitsongs #marathihits #hitmarathi galavarchi khali
galavarchi khali g tujhya #laxmimane #laxmi
laxmi mane
![](https://i.ytimg.com/vi/y10pE5nUEw0/maxresdefault.jpg)