प्रत्यक्ष मतदान करताना मतदारांनी कोणत्या मुद्द्यांचा विचार केला? लोकसभा निवडणुकीत मोदींचं हिंदुत्व कार्ड का चाललं नाही? पुढच्या निवडणुका आर्थिक प्रश्नावरच होतील का? मुस्लिम समुदायाने खरंच भाजपविरोधात मतदान केलं का? राम मंदिराचा मुदा निवडणुकीत का चालला नाही?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग १...
#maharashtrapolitics #mohanbhagwat #narendramodi
Ещё видео!