Although Mumbai has gained a reputation as a cosmopolitan city due to its immigrants from different parts of the country, the city has nurtured its uniqueness and culture. Delicious Marathi food and Aagri-Koli food culture have become a part of Mumbai's daily life. If you want to spend some quiet time away from the hustle and bustle of Metro city, the nearby Alibaug and its surroundings are a great getaway option. Watch this video and tell us in the comments about your thoughts on the culture of Mumbai.
देशाच्या विविध भागातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांमुळे कॉस्मोपॉलिटन शहर अशी ओळख मुंबई शहराला मिळाली असली तरीही आपले वेगळेपण आणि संस्कृती या शहराने जोपासली आहे. मराठमोळे चविष्ट पदार्थ, आगरी-कोळी खाद्यसंस्कृती हे मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. मुंबईच्या गर्दीपासून दूर जाऊन थोडा शांत वेळ घालवायचा असल्यास जवळच असलेले अलिबाग आणि त्याच्या आसपासचा परिसर उत्तम पर्याय ठरतो. हा व्हिडीओ पहा आणि मुंबईच्या संस्कृतीशी असलेल्या तुमच्या नात्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.
#MaharashtraTourism #MaharashtraUnlimited
![](https://i.ytimg.com/vi/yxiUC6TCgaE/maxresdefault.jpg)