Kishor Darade | साहेब शिक्षक आयुष्यभर गुलाम राहतील.. | किशोर दराडे | Vivek Kolhe
Nashik Teachers Constituency
Vivek Kolhe
Kishor Darade Mahayuti Candidate
Eknath Shinde
नाशिक शिक्षक मतदारसंघ
Nashik Teachers Constituency Election 2024
Independent candidate Vivek Kolhe
Radhakrishna Vikhe Patil
kolhe vs vikhe
नाशिक शिक्षक मतदार संघाचा निवडणूक प्रचार सुरु झाला आहे. यात आमदार किशोर दराडे महायुतीचे उमेदवार आहेत. 22 जुन रोजी नाशिक-नगर-जळगाव मध्ये शिक्षकांच्या प्रचारसाठी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतल्या. यात अ.नगर जिल्ह्यातील लोणी येथे प्रचार भाषण करत असताना किशोर दराडे यांनी शिक्षकांची चार कामे मार्गी लावल्यास शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील अस वक्तव्य केल्यान आता हे वक्तव्य सोशल मिडीयावर चांगलच व्हायरल होत आहेत. ज्ञानदान करणारा शिक्षकांना दराडे सरकारचे गुलाम बनवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
#sp24taas #kishordarade #vivekkolhe #nashik #vidhanparishadelection #kopargaon #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #ahilyanagar #vidhansabhaelections #teacher #maharashtrapolitics #eknathshinde #cmeknathshinde #devendrafadnavis #udhavthakkarey #marathinews #mahavikasaghadi
Ещё видео!