राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अध्यक्ष पदाच्या निवृत्ती ची घोषणा
'लोक माझे संगती' या त्यांच्या आत्मचरित्राच्या भाग २ च्या प्रकाशन सोहळ्यात केली घोषणा
निवृत्तीच्या या घोषणेमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाला दर्शवला भावुक विरोध
बाकी पुढे काय होईल? खरंच शरद पवार अध्यक्ष पदावरून पाय उतार होतील का? की ते आपला निर्णय मागे घेतील? हे आपल्याला लवकरच कळेल...
#news #SharadPawar #NCP #AjitPawar #SupriyaSule #BreakingNews #Maharashtra #Rashtravadi #Rastravadicongress
![](https://i.ytimg.com/vi/MyLJEPuWGOk/maxresdefault.jpg)