पूर्णपरब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण
चक्रवर्ति म्हणजेच अखिल विश्वाचं
आराध्य दैवत. कृष्ण अनंत. कृष्णतत्व
अनंत. मोरपिस श्रीमुगुटावर धारण
करणाऱ्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाला
आहेत असंख्य रंगांच्या असंख्य छटा
आणि असंख्य पैलू. त्यातील 'लौकीक'
आणि 'अलौकीक' हे दोन महत्वपूर्ण पैलू.
लौकीक पातळीवरील श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा
ऐहिक जनजीवनाला मार्गदर्शक ठरते तर
अलौकीक पातळीवरची व्यक्तिरेखा संत
ऋषिमुनींना पारलौकीक आत्मोद्धाराचा मार्ग दाखवते. श्रीकृष्णचक्रवर्ति देव, दानव आणि
मानव या सर्वांना तर आवडतातच शिवाय
ईश्वर अवतारांनाही आवडतात. म्हणूनच तर
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी व श्रीगोविंदप्रभूनाही
अनेक प्रसंगी 'श्रीकृष्ण' व्हावं असं वाटलं.
'जीवोद्धरण' आणि 'भूभारहरण' करणारा
असा हा अभिन्नवेषाचा 'भक्तकाज कैवारी'
नागर अवतार. अशा या 'वेधाचार्य' श्रीकृष्ण
चक्रवर्तिच्या या अत्यंत वेधक लीळा.
'सोमकांताचेनि दृष्टांते' ज्ञानीजनांच्या कोमळ अंतःकरणाला द्रववितात, जिज्ञासकांच्या
जिज्ञासू अमृतकळेला जीववितात,
अन्यमार्गीचेया अश्रांत जीवांना निववितात
तर समग्र अबालवृद्धांच्या हृदयाला पुलकित
करतात.
श्रावण महिना हा सणवारांचामहिना
म्हणून ओळखल्या जातो.
Shri Krishna
#WhatsApp_Status_Video
#Janmashtami_Wishes,
Jai shri krishna,#janmashtami2018 #Janmashtami_whatsapp_status #bests_tatus_janmashtami #jammasthmispecial #KRISHNASTATUS #KRISHNAJANMASHTMIUTSAVA krishna janmashtami whatsapp status video 2020, shri krishna janmotsav 2020,#best krishna janmashtami whatsapp status, janmashtami song, shri krishna janmashtami status video 2020, janmashtami status, janmashtami status video, janmashtami song, janmashtami status song, janmashtami status in hindi, janmashtami status video download, krishna, janmashtami 2020
janmashtami date, janmashtami 2020 date in india, janmastami images, krishna images, janmashtami 2020 day and date, lord krishna, #श्री_कृष्ण_मुर्ती
![](https://i.ytimg.com/vi/l3DUTPLHs_o/maxresdefault.jpg)